funny birthday wishes
Get fuuny messages to wish your best friend in a special way.Get the attraction of crowd all day with birthday person.
Tuesday, 17 April 2018
Thursday, 27 July 2017
नागपूर मधील गाजलेले Playboy,अखिल भारतीय रद्दी संघटने चे सदस्य,अंदाजे रोज सात मुलींचे प्रपोज़ येणारे,तमाम सुंदर मुलींचे attitude चुटकी मध्ये मोडून काढणारे,गुपित माहिती नुसार सध्या 17894 मुलींचे BF असलेले, Fast n Furious 8 चे आगामी हिरो,प्रत्येक मुलीची अचूक माहिती सांगणारे,पण फक्त दोस्तांवर प्रेम करणारे ,सोनपापडी चे चाहते,शनिवार रविवार flat मधे न येणारे,असे आमचे जीवाला जीव लावणारे ,आमचे सर्वस्व दिलखुलास मनाचे बाबा ऊर्फ प्रशांत यांना त्यांच्या वाढदिवच्या आमच्या अखेरच्या श्वास। पर्यंत अमाप शुभेच्या..
Wednesday, 12 April 2017
birthday best friend
आमचे लाडके मित्र #भंडारा क्षेत्रातील तरुण,तडफदार नेतृत्व. *दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस* J.M. Patel college ची आण-बाण-शान आणि हजारो लाखो पोरांची जान. पोरिंना पटवण्याची परम शक्ती असलेले. नेवारे घराण्यतील थोरले चिरंजीव.. *अत्यंत handsome,* उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले...आमचे मार्गदर्शक.. जाळ न धूर न काढताच मॅटर निपटवणारे bodybuilder# *समस्त भंडाराचे स्मार्ट BOY* एकूलते एक माॅडेल #MH36 चे खंबीर आधारस्तंभ.....#तिजोरीहून सुरक्षित मन असलेले....#अनेकांच्या गूपितांचे रक्षक#एका क्षणात सर्वांना आपलासा करणारे... #मित्रासाठी काय पण , कुठे पण ,कधी पण या तत्वावर चालणारे... गरज पडल्यास दूरच्या मित्राच्या घरी जाऊन त्याला उचलणारे# मित्रांमध्ये दिलखुलास पणे पैसा
💵 खर्च करणारे व मित्रा मध्ये बसल्या नंतर मोबाइल
📱पेक्शा मित्रांना जास्त महत्व देनारे. DJ लावल्यावर लाखो मुलींचे लक्ष वेधुन घेणारे लाखो मुलींच्या मनात घर # करुन बसलेले... सळसळीत रक्त.... अशी Personality ! कधीही कोणावर न चिडणारे हसमुख आणि मनमोकळ्या स्वभावाचे. *मोदी नंतर भारतातील लोकप्रिय व्यक्तीमत्व असलेले* आणि मित्रांच्या सुखादु:खात सहभागी होणारे असे आमचे खास दोस्त *भूपेंद्रभाई नेवारे* यांना NS200 च्या स्पीडने वाढदिवसाच्या आभाळ भर *शुभेच्छा* #देव आपल्याला दीर्घायुष्य व यशस्वी वाटचाल देवो ही प्रार्थना....
birthday chhupa rustam
हृदयाच्या सर्वात जवळ आणि मैत्रीच्या पर्वताचे महामेरू असलेले
#मित्रांच्या crush चे प्रेयसीत
💝 रूपांतर करण्यात सिंहाचा वाटा असलेले
सर्व प्रेमवीरांच्या जोड्या जमवण्यास तसेच टिकवण्यास सदैव तत्पर असणारे..
😘
#सर्वांचे अतिशय विश्वसनीय..अनेकांची गुपिते आपल्या मोठ्या मनात सामावून घेणारे...
😇#अनेकांच्या भेटवस्तूंचा मास्टरमाईंड असलेले..
💌
😘
😍
🙏#एका हाकेसरशी धाऊन येणारे...
🏃सागराहून मोठ्या मनाचे धनी..
😉भंडाराचे आदर्श व्यक्तिमत्व..पृथ्वीतलावरील ब्रम्हदेव..#मित्रांच्या प्रेमसृष्टीचे पालनकर्ते..
😅.# तिजोरीहून सुरक्षित मन असलेले..
☺आणि मित्रांच्या सुखादु:खात सहभागी होणारे असे आमचे खास दोस्त व अशी जबरदस्त personality असणारे व भरपुर goggles चा collection ठेवणारे
😘 *भूपेंद्रभाई नेवारे* यांना NS200 च्या स्पीडने वाढदिवसाच्या आभाळ भर *शुभेच्छा* #देव आपल्याला दीर्घायुष्य व यशस्वी वाटचाल देवो ही प्रार्थना.....
🎂
🎁
🍻
🍾
😘
#मित्रांच्या crush चे प्रेयसीत
सर्व प्रेमवीरांच्या जोड्या जमवण्यास तसेच टिकवण्यास सदैव तत्पर असणारे..
#सर्वांचे अतिशय विश्वसनीय..अनेकांची गुपिते आपल्या मोठ्या मनात सामावून घेणारे...
birthday of body builder
आमचे लाडके
❤ मित्र..#भंडारा,नागपूर आणि आता पुण्याची शान
😎..*मित्र मंडळी मध्ये cupcake (MAN)
🤡 नावाने प्रसिद्ध*...#समस्त सिमका मधल्या मुलींचा जीव की प्राण
🤴...*क्षणार्धात कोणत्याही मुलीला भूरळ पाडण्याची
🕺 दैवी
👼 शक्ती असलेले*....#पण सध्या एकीतच जीव अडकलेले
💘.#अत्यंत लाघवी व्यक्तिमत्व
👶...#मारामारीविनाच मॅटर करणाराच्या कानाखालून धूर काढणारे
👹🗣...#अतिशय धिप्पाड शरीरयष्टी असलेले bodybuilder
💪...#भंडारावासींचे आधारस्तंभ...*मित्र मंडळींचे अलिखीत sponsor
🤑
💸
💵*...क्षणार्धात आपलेसे करणारे...#हसमूख
😊आणि सहसा शांत असणारे पण गर्मीत सूर्याला
🔥 देखील मागे सोडणारे सळसळीत personality आणि मित्रांच्या सुखादु:खात
👫
👬 सहभागी होणारे असे आमचे खास दोस्त *शंतनूभाई वैद्य * यांना प्रकटदिनाच्या
🎂
🎂dumbbell🏋 तूटेस्तोवर हार्दिक शुभेच्छा
Subscribe to:
Comments (Atom)





